Tuesday, September 24, 2013

Ganpati Bappa Morya!!!

सप्टेंबर महिन्याचे दिवस. पावसाने धो धो पडून थोडीशी विश्रांती घेतलेली. मधेच सरी वर सरी पडायच्या मधेच गारवा मधेच लक्ख ऊन. आई
देवाला साकडं  घालायची, बाप्पा तू घरी बसलेला असताना पाऊस नको. वातावरण कसं एकदम उत्साही असुदे वगैरे. लहानपणी खूप उत्साह असायचा, सगळ्या गोष्टींचा. सुरूवात खरेदिपासून नंतर डेकोरेशन.

No comments:

Post a Comment